शहरातील अपोलो हॉस्पिटलमध्ये अशोक कातकाडे या ६६ वर्षीय हृदयविकार रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती अपोलो हॉस्पिटल तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हृदयविकार तज्ज्ञ ( Cardiologist in Nashik )डॉ. सुधीर शेतकर यांनी संवाद साधताना कातकाडे यांना अतिदक्षता विभागात भरती करताना त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे तसेच त्यांना कमी रक्तदाब, फुप्फुसांमध्ये पाणी आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा आदि लक्षणांमुळे कातकाडे यांच्या हृदयाची कार्यक्षमता ३० टक्के एवढी खालावली होती अशी माहिती दिली.
कातकाडे यांना २१ दिवसांसाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. शेतकर यांनी सांगितले.
अँजिओग्राफी दरम्यान हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेजेस असल्याचे आढळून आल्यानंतर करण्यात आली. हृदयावर शस्त्रक्रिया करताना रुग्णाला बेशुद्ध अवस्थेत अँजिओग्राफी दरम्यान हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेजेस असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयावर शस्त्रक्रिया करताना रुग्णाला बेशुद्ध अवस्थेत